Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘जागतिक हास्य दिन’ – 7 मे

संपुर्ण जगाला हसण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येत असतो.

जागतिक पातळीवर हास्य दिवस साजरा करण्याची सुरवात 10 मे 1998 रोजी डाॅक्टर मदन कटारीया यांनी मुंबई शहरात केला

जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि मानवजातीमध्ये बंधुभाव आणि सौहार्द निर्माण व्हावा या उद्देशाने जागतिक हास्य दिनाची सुरुवात झाली. जागतिक हास्य दिनाची लोकप्रियता हास्य योग चळवळीतून जगभर पसरली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *