Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पंढरीनाथ सावंत यांचे निधन

pandharinth sanawant

पंढरीनाथ सावंत यांचे निधन

 

  • ‘मार्मिक’ या साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले .
  • शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून सावंत ओळखले जात असत.
  • पंढरीनाथ सावंत हे मूळचे महाड येथील विन्हेरे गावचे. ते प्रबोधनकार ठाकरे यांचे शिष्य, बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय होते.
  • त्यांचे वडील पोलिस दलात असल्याने त्यांचे बालपण भोईवाडा येथील पोलिस वसाहतीत गेले. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासात बेस्ट कंडक्टर ते ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक असा उल्लेखनीय प्रवास केला.
  • त्यांच्या कार्याची दखल घेऊन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार; तसेच मराठी पत्रकार परिषद, मुंबई तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांचे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *