राष्ट्रीय आमदार संमेलन
- राष्ट्रीय आमदार संमेलन भारतातर्फे देशातील आमदारांसाठी दोन दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड येथे आयोजित करण्यात आले होते.
- राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस होते.