रेल्वे इंजिनला शूरवीरांची नावे
- विद्युतीकरणाच्या शताब्दीनिमित्त मध्य रेल्वेने दोन शूर जवानांच्या अतुलनीय पराक्रमाचा सन्मान करत त्यांची नावे दोन शक्तिशाली रेल्वे इंजिनला (लोकोमोटिव्ह) दिली आहे.
- शौर्यचक्र विजेते सुभेदार मेजर शिवाजी कृष्णा घाडगे आणि अशोकचक्र सन्मानित मेजर जनरल सायरस ए. पीठावाला यांच्या शौर्याला सलाम करत त्यांच्या नावाने हे इंजिन देशभर धावणार आहेत.