‘वनतारा‘ ला नरेंद्र मोदी यांची भेट
- गुजरातच्या जामनगर जिल्ह्यातील ‘वनतारा’ या प्राणी बचाव, संवर्धन आणि पुनर्वसन केंद्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.
- रिलायन्स उद्योग समूहाच्या जामनगर तेलशुद्धीकरण प्रकल्प संकुलामध्ये तीन हजार एकर जमिनीवर वसवण्यात आलेल्या केंद्राला मोदी यांनी भेट दिली होती.
- जनतेने प्राण्यांशी दयाळूपणे वागावे असे आवाहनही त्यांनी केले.