दावोसमध्ये 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार
पराक्रम दिन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिन (23 जानेवारी) पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो पराक्रम दिवस साजरा करण्याचा...
Read More

पराक्रम दिन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म दिन (23 जानेवारी) पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो पराक्रम दिवस साजरा करण्याचा...
Read Moreदाओस परिषदेत विक्रमी गुंतवणूक दावोसयेथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99...
Read Moreराज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे सनदीअधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामीमहानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन आयुक्तांवर असेल. यू.पी.एस. मदानयांची मुदत गेल्या सप्टेंबरमध्ये संपल्यापासून निवडणूक आयुक्तपद रिक्त होते. राज्यपालराधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करीत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती...
Read Moreभारतीय संघाला दुहेरी विश्वविजेतेपद भारतीयपरंपरेतील खो- खो खेळाच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अपेक्षित कामगिरी करत विश्वविजेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी नेपाळचा सहज पराभव केला....
Read Moreराज्यातील पालकमंत्री गडचिरोली : देवेंद्र फडणवीस/सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल नागपूर आणि अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे ठाणे : एकनाथ शिंदे मुंबईशहर : एकनाथ शिंदे पुणे: अजित पवार बीड: अजित पवार मुंबईउपनगर : आशिष शेलार / सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा पालघर : गणेश नाईक रायगड:...
Read Moreक्यूएस क्रमवारीत जेएनयू अव्वल ब्रिटनमधीलनामांकित क्वॅकेरली सायमंड्स (क्यूएस) क्रमवारीत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) ‘डेव्हलपमेंट स्टडीज’ या विषयाच्या जागतिक क्रमवारीत 20 वे स्थान...
Read Moreइस्रो ची स्पेडेक्स मोहीम यशस्वी स्पेसडॉकिंग एक्सपेरिमेंट(स्पेडेक्स) हा अवकाशात दोन उपग्रहांना जोडणारा प्रयोग यशस्वी झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले. जमिनीपासूनसुमारे 475...
Read Moreनरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचे लोकार्पण स्वदेशी बनावटीच्या सूरत आणि निलगिरी या युद्धनौका आणि वाघशीर पाणबुडी नौदल गोदीतील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. राज्यपाल...
Read Moreसैन्य दिन (आर्मी डे) आधुनिकभारतीय सैन्याची सुरुवात 1 एप्रिल 1895 रोजी झाली. त्यावेळी भारताला गुलाम बनवणाऱ्या ब्रिटिश कंपनी ईस्ट इंडिया कंपनीने प्रेसिडेन्सी आर्मी...
Read More